🕉️ उपनगराचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
१९८३ पासून भक्ती, संस्कृती आणि समाजसेवेचं प्रतीक

१९८३ पासून भक्ती, संस्कृती आणि समाजसेवेचं प्रतीक
१९८३ साली स्थापन झालेलं, उपनगराचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे केवळ भव्य गणेशोत्सवासाठीच प्रसिद्ध नाही, तर सामाजिक बांधिलकी, एकात्मता, आणि संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या कार्यासाठी ओळखलं जातं.
‘अनाथांचा नाथ’ ही उपाधी लाभलेलं हे मंडळ, पोलिस आणि माध्यमांकडून शिस्तबद्धतेसाठी सतत प्रशंसित झालं आहे.
लोकमान्य टिळकांच्या ‘एकता’ तत्त्वांना आजही मंडळ निष्ठेने पाळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हे मंडळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना दत्तक घेऊन त्यांचं शिक्षण आणि सर्व शैक्षणिक खर्च उचलतं.
त्याचप्रमाणे आदिवासी भागात गरजूंसाठी अन्नधान्य वाटप, शैक्षणिक साहित्य, आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करत आहे.
वृद्धाश्रमात नाश्ता, जेवण आणि फळांचे वाटप
२०२४
There's much to see here. So, take your time, look around, and learn all there is to know about us. We hope you enjoy our site and take a moment to drop us a line.
Check out this great video
We love our customers, so feel free to visit during normal business hours.
Upanagaracharaja Raja, Jai Maharashtra Rd, Jay Maharashtra Nagar, Shreekrupa CHS, Trimurty Nagar, Borivali, Mumbai, Maharashtra, India
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.